सामना म्हणतो, बिनचेहऱ्याचे, बिनपाठकण्याचे लोक भाजपच्या राजकारणाचे बळ!!, पण मोठ्या चेहऱ्याच्या आणि बळकट पाठकण्याच्या नेत्यांनी दिल्लीत काय दिवे लावले??
नितीन नवीन सिन्हा यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली. त्यामुळे देशातल्या लिबरल लोकांच्या वर्तुळाला पहिला धक्का बसला.