ऑक्सीजन वाहून नेणाऱ्या वाहनांना परमीटची गरज नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांचा निर्णय
देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ऑक्सीजनची गरज वाढली आहे. ही वाहतूक सुलभ व्हावी यासाठी ऑक्सीजन वाहून नेणाऱ्या वाहनांना परमीटची गरज नसल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक […]