गोव्यात भाजप करतोय काँग्रेसचा “शिंदे पॅटर्न”; दिगंबर कामत ठरताहेत “एकनाथ शिंदे”!!
प्रतिनिधी पणजी : महाराष्ट्राच्या राजकारणात दोन आठवड्यांपूर्वी मोठा राजकीय भूकंप घडविल्यानंतर भाजप आता गोव्यात काँग्रेस “शिंदे पॅटर्न” करण्याच्या बेतात आहे. गोव्यातल्या फुटीर काँग्रेस आमदारांच्या गटाचे नेतृत्व […]