Nitin Gadkari : गडकरी म्हणाले- विरोधकांनी मला पंतप्रधानपदाची दिली होती ऑफर, मी नकार दिला, पंतप्रधान होणे माझे ध्येय नाही
वृत्तसंस्था नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी शनिवारी सांगितले की, एका नेत्याने त्यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊ केला होता. मात्र, आपली […]