• Download App
    Nitin Gadkari Pune speech | The Focus India

    Nitin Gadkari Pune speech

    Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले- 100% इथेनॉलवर चालणारी वाहने आणणार; 22 लाख कोटींची इंधन आयात थांबवण्याचा उद्देश

    देशातील वाढती इंधन आयात, प्रदूषण आणि पर्यायी ऊर्जेचा वाढता वापर व जवळपास २२ लाख कोटी रुपयांच्या इंधनाची आयात थांबविण्यासाठी १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने लाँच करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महा मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यामुळे शेतकरी, साखर उद्योग आणि वाहन क्षेत्रात मोठे बदल होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र, ही वाहने नेमकी कधी बाजारपेठेत येतील, याची माहिती त्यांनी दिली नाही.

    Read more