Nitesh Kumar : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये नितेश कुमारने बॅडमिंटनमध्ये जिंकले सुवर्ण पदक; योगेश कथुनियाचे डिस्कस थ्रोमध्ये रौप्य
वृत्तसंस्था पॅरिस : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे. नितेश कुमारने ( Nitesh Kumar ) बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या SL3 प्रकारात फायनल जिंकली. त्याने ग्रेट […]