गूगलमधील नोकरी सोडून आप नादी लागून दंगलखोर, माजी नगरसेवक निशा सिंगला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा
अभियांत्रिकीची पदवी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एमबीए आणि सिमेन्स, गुगलसारख्या कंपन्यातील नोकरी सोडून आपमध्ये सामील झालेल्या निशा सिंग यांना दंगल भडकावल्याप्रकरणी न्यायालयाने सात वर्षांच्या कारावासाची […]