डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, 2024 च्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास अपात्र; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 2024 मध्ये होणार्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार नाहीत. कोलोरॅडोच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अध्यक्षपदासाठी अपात्र घोषित केले आहे. […]