Nirmal Yadav : माजी न्यायमूर्ती निर्मल यादव यांची १७ वर्षांनी CBI न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता
१७ वर्षांनंतर विशेष सीबीआय न्यायालयाने शनिवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती (निवृत्त) निर्मल यादव आणि इतर चार जणांना न्यायाधीशाच्या दारात सापडलेल्या रोख रकमेच्या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले.