WATCH : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात निर्जला एकादशीनिमित्त फुलांची नयनरम्य आरास
Vitthal Mandir Pandharpur : निर्जला एकादशीनिमित्त पंढरपुराच्या विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने निर्जला एकादशीनिमीत्त विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक […]