निपाह व्हायरसच्या पहिल्या लसीची मानवी चाचणी सुरू; वटवाघळांपासून मानवात पसरला विषाणू
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने निपाह व्हायरसवरील लसीची मानवी चाचणी सुरू केली आहे. आतापर्यंत या विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नाही, त्यामुळे ज्या लसीची चाचणी […]