WATCH :नऊ दिवसांच्या बाळासह मासिक मिटींगला मायदराच्या महिला सरपंचाची उपस्थिती ; मातेची ममता थोर
विशेष प्रतिनिधी इगतपुरी : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या मायदरा-धानोशीच्या सरपंच पुष्पा साहेबराव बांबळे या नऊ दिवसांच्या बाळासह ग्रामपंचायत मासिक मिटींगला उपस्थित राहिल्या. […]