अमेरिकेने लपविली कोरोना बळींची संख्या, नऊ लाखांवर मृत्यू झाल्याचे मुख्य वैद्यकीय सल्लागारानेच केले मान्य
भारतातील कोरोना बळींबाबत संपूर्ण जगात चर्चा होत असताना अमेरिकेने कोरोनाबळींची संख्या लपविल्याचे अमेरिकेचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांनीच मान्य केले आहे. अमेरिकेत कोरोनामुळे […]