Nimrat Kaur : बिग बॉस फेम अभिनेत्रीचा सर्वोच्च न्यायालयात विनयभंग; निमरत कौरने सांगितला थरकाप उडवणारा किस्सा
‘छोटी सरदारनी’ या टीव्ही शोमध्ये दिसलेली अभिनेत्री निमरत कौर अहलुवालियाने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितले की जेव्हा ती १९ वर्षांची होती आणि कायद्याचे शिक्षण घेत होती आणि तिच्या इंटर्नशिप दरम्यान सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात गेली होती, तेव्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.