राष्ट्रवादीचे आज मुंबईत जेलभरो आंदोलन, निलेश राणेंच्या ट्विटचा निषेध; शरद पवारांना औरंगजेबाचा अवतार म्हटले
वृत्तसंस्था मुंबई : भाजप नेते नीलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हटले होते. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आज मुंबईत जेलभरो […]