पारनेरच्या तहसीलदार देवरे यांनी मला रात्री- अपरात्री आत्महत्या करत असल्याचे मॅसेज केले; आरोपांबाबत आमदार निलेश लंके यांचे उत्तर
वृत्तसंस्था अहमदनगर : पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी मला सुद्धा रात्री- अपरात्री मॅसेज करू आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे. देवरे यांचे आरोप आमदार निलेश लंके […]