विख्यात भारतीय गणितज्ञ निखिल श्रीवास्तव यांना सिप्रियन फोयस पुरस्कार
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात अध्ययन करणारे विख्यात भारतीय- अमेरिकी गणितज्ञ निखिल श्रीवास्तव यांना पहिला सिप्रियन फोयस पुरस्कार विभागून जाहीर झाला आहे. ५ […]