Canada : भारतीय उच्चायुक्त म्हणाले- कॅनडाने भारताचा विश्वासघात केला; निज्जरच्या हत्येचा आरोप राजकीय हेतूने प्रेरित
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Canada कॅनडात भारताचे उच्चायुक्त असलेले संजय कुमार वर्मा यांनी गुरुवारी सांगितले की, कॅनडाने भारताचा विश्वासघात केला आहे. ते म्हणाले की, निज्जर […]