कॅनडा भारतासोबत गुन्हेगारांसारखा वागला; भारतीय उच्चायुक्त म्हणाले- तपासाशिवाय निज्जर प्रकरणात दोषी धरले
वृत्तसंस्था टोरंटो : भारतावर खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येचा आरोप केल्यानंतर कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. कॅनेडियन न्यूज चॅनल सीटीव्ही न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, […]