स्मिता, निहार बरोबरच ठाकरे कुटुंबातील खरे शिवसैनिक शिंदे गटात येणार ; खासदार राहुल शेवाळे
प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदरांना घेऊन केलेल्या उठावानंतर शिवसेनेचे खासदारही आता शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यावरुनच आता त्यांच्यावर टीका होत […]