सिंघू सीमेवरील हत्येप्रकरणी 27 ऑक्टोबरला महापंचायत, निहंगांनी आंदोलन सोडण्यावर घेणार जनमत चाचणी
हरियाणाच्या सोनीपत येथील सिंघू सीमेवर एका तरुणाची निर्घृण हत्या केल्यानंतर निहंग शीख आणि शेतकरी आंदोलनातहील नेत्यांमधील भांडण आता समोर आले आहे. शेतकरी आंदोलनातून निहंगांना हटवण्याची […]