निजामाबाद दहशतवादी कट प्रकरणी ‘NIA’ कडून ‘PFI’च्या मास्टर वेपन ट्रेनरला अटक!
कर्नाटकात ठोकल्या बेड्या; खोटी ओळ निर्माण करून प्लंबरचा व्यवसाय करत होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) निजामाबाद दहशतवादी कट प्रकरणात सहभाग […]