• Download App
    NIA | The Focus India

    NIA

    महाराष्ट्र ‘ISIS’ मॉड्यूल प्रकरणात ’NIA’ कडून सहाव्या आरोपीला अटक!

    IED बनवण्यात सहभाग असल्याचा व दहशतवाद्यांना लपण्यासाठी व्यवस्था केल्याचा आरोप विशेष प्रतनिधी मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शनिवारी महाराष्ट्र ISIS मॉड्यूल प्रकरणात आणखी एक […]

    Read more

    NIA ची मोठी कारवाई, ISIS मध्ये भरती झालेल्या डॉ.अदनान अलीला पुण्यातून अटक!

    घरातून दहशतवाद्यांशी संबंधित अनेक कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) गुरुवारी पुणे जिल्ह्यातील कोंढवा परिसरात सापळा रचून ISIS […]

    Read more

    लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी विक्रम ब्रारला UAE मधून आणून NIAने केली अटक

    सिद्धू मुसेवाला हत्याकांडात सहभाग, शिवाय टार्गेट किलिंग आणि खंडणीसह 11 गुन्ह्यांमध्ये वाँटेड होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एनआयएने लॉरेन्स बिश्नोईचे जवळचे सहकारी विक्रमजीत सिंग […]

    Read more

    अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थ्याचे ‘ISIS’शी संबंध, ‘NIA’ने केली अटक!

    घराच्या झडतीमधून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गुन्हेगारी साहित्य, कागदपत्रे जप्त विशेष प्रतिनिधी लखनऊ : अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी फैजान अन्सारी याला ISIS शी संबंध असल्याच्या […]

    Read more

    इंडियन मुजाहिदीनच्या 4 दहशतवाद्यांना 10 वर्षांची शिक्षा, भारताविरुद्ध कट रचल्याचा आरोप, NIA ने 2012 मध्ये दाखल केला होता खटला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीच्या एनआयए कोर्टाने इंडियन मुजाहिद्दीनचे चार दहशतवादी दानिश अन्सारी, आफताब आलम, इम्रान खान आणि ओबेद उर रहमान यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची […]

    Read more

    सॅन फ्रान्सिस्कोतील भारतीय दूतावासावरील खलिस्तानी हल्लाप्रकरणी NIAचे पथक अमेरिकेला जाणार!

    17 जुलैनंतर NIAची टीम पाच दिवसांसाठी सॅन फ्रान्सिस्कोला जाणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तानी हल्ल्याप्रकरणी NIAचे पथक […]

    Read more

    ‘इस्लामिक स्टेट’शी संबंध असल्याप्रकरणी NIAकडून मुंबई, पुणे येथे पाच ठिकाणी छापेमारी!

    चार जणांना ताब्यातही घेतले आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी मुंबई आणि पुण्यातील पाच ठिकाणी छापे टाकले आणि बंदी घातलेली दहशतवादी […]

    Read more

    ‘PFI’कनेक्शनबाबत मोठी कारवाई, पाटणा आणि दरभंगा येथे बिहार ATS आणि NIAचे छापे!

    मुमताज अन्सारीला तामिळनाडूतून अटक करण्यात आली, त्यानंतर एनआयएने कारवाई सुरू केली. विशेष प्रतिनिधी पाटणा : एनआयए (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) आणि बिहार एटीएसच्या पथकांनी पीएफआय प्रकरणात […]

    Read more

    गँगस्टर्सना मिळणार काळ्या पाण्याची शिक्षा! उत्तर भारतातील खतरनाक कैद्यांना अंदमानला हलवले जाणार, NIA ची गृहमंत्रालयाशी दीर्घ चर्चा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर भारतातील तुरुंगात बंद असलेल्या 10-12 कुख्यात गुंडांना अंदमान आणि निकोबार तुरुंगात पाठवण्याचे आवाहन राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गृह मंत्रालयाला केले […]

    Read more

    भारतात रोबोट्सच्या साह्याने हल्ले करण्याचा दहशतवाद्यांचा कट, रेकीसाठी शिवमोगात आयईडीचा केला स्फोट, एनआयएच्या आरोपपत्रात खुलासा

    वृत्तसंस्था बंगळुरू : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यात इस्लामिक स्टेट (ISIS) कट रचल्याप्रकरणी 9 जणांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रानुसार, आरोपी भविष्यात […]

    Read more

    अमेरिका, कॅनडामधील भारतीय मिशनवर खलिस्तानींच्या हल्ल्यांची NIA चौकशी करणार

    खलिस्तान समर्थकांनी वॉशिंग्टनमधील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांना निदर्शनादरम्यान धमकावल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी शनिवारी आयएएनएसला सांगितले […]

    Read more

    निजामाबाद दहशतवादी कट प्रकरणी ‘NIA’ कडून ‘PFI’च्या मास्टर वेपन ट्रेनरला अटक!

    कर्नाटकात ठोकल्या बेड्या;  खोटी ओळ निर्माण करून प्लंबरचा व्यवसाय करत होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) निजामाबाद दहशतवादी कट प्रकरणात सहभाग […]

    Read more

    टेरर फंडिंग प्रकरणी ‘NIA’कडून काश्मिरी व्यापारी वतालीच्या १७ मालमत्ता जप्त

    लिबरेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) कमांडर यासीन मलिक जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. विशेष प्रतिनिधी काश्मीर : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने टेरर फंडिंग प्रकरणात काश्मिरी व्यापारी जहूर […]

    Read more

    जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या यासिन मलिकच्या अडचणी वाढल्या, फाशीची मागणी करत NIA पोहोचली हायकोर्टात!

    गेल्या वर्षी मे महिन्यात पटियाला हाऊस कोर्टाने यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणी फाशीची शिक्षा […]

    Read more

    देशातील 6 राज्यांमध्ये एनआयएचे छापे, शोध घेण्यासाठी पथके 122 ठिकाणी पोहोचली, खलिस्तानी-दहशतवादी संबंधाचा तपास सुरू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एनआयएचे पथक देशातील 6 राज्यांमध्ये 122 ठिकाणी छापे टाकत आहे. गँगस्टर-खलिस्तानी दहशतवादी नेटवर्कबाबत हे सर्च ऑपरेशन केले जात आहे. NIA टीमचे […]

    Read more

    लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर तोडफोड, एनआयए करणार तपास, पाक-खलिस्तान कटाचे इनपुट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ब्रिटनची राजधानी लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर झालेल्या निदर्शन प्रकरणाची आता केंद्रीय तपास संस्था (NIA) चौकशी करणार आहे. या निषेध प्रकरणात पाकिस्तानी […]

    Read more

    निझामाबाद प्रकरणात NIAने दाखल केले दुसरे आरोपपत्र, PFIच्या 5 आरोपींची नावे; गळा-पोटावर हल्ल्याचे प्रशिक्षण द्यायचे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) निझामाबाद प्रकरणात बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरोधात 16 मार्च रोजी आणखी एक आरोपपत्र दाखल […]

    Read more

    Nizamabad case : NIAने दाखल केले दुसरे आरोपपत्र; PFIने मुस्लीम तरुणांना भडकवत दिले शस्त्र प्रशिक्षण!

    दुसऱ्या आरोपपत्रात पाच आरोपींची नावं आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  तेलंगणातील निजामाबाद प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. ताज्या आरोपपत्रात असे […]

    Read more

    NIAचे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात 5 ठिकाणी छापे, इसिसशी संबंधित प्रकरण

    वृत्तसंस्था मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) ISIS शी संबंधित कट रचल्याप्रकरणी मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील पाच ठिकाणांवर छापे टाकले. एनआयएने शनिवारी मध्य प्रदेशातील सिवनी येथे […]

    Read more

    5 लाखांच्या इनामाचा कुख्यात खलिस्तानी दहशतवादी एनआयएच्या जाळ्यात, दिल्लीत अटक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशविघातक कारवाया करणा-या खलिस्तानी दहशतवादी संघटनांविरोधात एनआयएला सोमवारी मोठे यश आले आहे. खलिस्तानी संघटनांशी संबंधित कुख्यात दहशतवाद्याला एनआयएने ताब्यात घेतले आहे. […]

    Read more

    NIA-ATS raid on PFI : दिल्लीतील शाहीन बाग, निजामुद्दीन सह देशभरात 8 राज्यांत 25 ठिकाणी छापेमारी; 100 हून अधिक ताब्यात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय आणि सोशल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ इंडिया अर्थात […]

    Read more

    दिल्ली-महाराष्ट्र ते केरळपर्यंत 8 राज्यांमध्ये NIAचे छापे, पश्चिम उत्तर प्रदेशात ATSचे छापे, अनेक जण ताब्यात

      वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि इतर संस्थांनी PFIच्या तळांवर पुन्हा छापे टाकले आहेत. हा छापा दुसऱ्या फेरीचा असल्याचे सांगण्यात येत […]

    Read more

    केरळमध्ये हिंसाचारानंतर पीएफआयच्या 500 जणांना अटक : एनआयएच्या छाप्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी तोडफोड; पोलिसांवर हल्ला, आरएसएस कार्यालयावर बॉम्ब फेक

    वृत्तसंस्था कोची : एनआयएने 15 राज्यांतील 93 ठिकाणी छापे टाकल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (पीएफआय) शुक्रवारी केरळ बंदची हाक दिली. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते हिंसक झाले. […]

    Read more

    NIA छाप्याच्या विरोधात उतरली PFI, आज केरळमध्ये बंदची हाक

    वृत्तसंस्था कोची : केंद्रीय एजन्सींच्या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) ने केरळमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंद पुकारला आहे. एनआयएच्या नेतृत्वाखालील विविध […]

    Read more

    ISISच्या ‘डिजिटल वॉरियर्स’ विरोधात NIAचे 6 राज्यांत छापे, 50 हून अधिक जणांना ताब्यात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इस्लामिक स्टेट ऑफ इराक (ISIS) मॉड्यूलच्या एका प्रकरणात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) नुकतेच 6 राज्यांमध्ये छापे टाकले. ज्यामध्ये एनआयएला महत्त्वाची माहिती […]

    Read more