छत्रपती संभाजीनगरात इसिसचे जाळे; सोशल मीडियाद्वारे 50 तरुण अडकले, NIAच्या आरोपपत्रात खुलासा
विशेष प्रतिनिधी मुंबई : कट्टरतेसाठी दहशतवाद पसरवणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेचे जाळे छत्रपती संभाजीनगरातही पसरले असल्याचे स्पष्ट झाले आहे. किमान 50 तरुण इसिसच्या संपर्कात आहेत. […]