• Download App
    Ngo | The Focus India

    Ngo

    Ahmedabad : रात्रीच्या पार्ट्यांमध्ये जाऊ नका, रेप-गँगरेप होऊ शकतो; अहमदाबादमध्ये वाहतूक पोलिसांनी लावले वादग्रस्त पोस्टर्स, टीकेनंतर हटवले

    रात्रीच्या पार्ट्यांमध्ये जाऊ नका, बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार होऊ शकतो… मित्रांसोबत अंधारात, निर्जन ठिकाणी जाऊ नका. सामूहिक बलात्कार होऊ शकतो… शुक्रवारी सकाळी अहमदाबादच्या रस्त्यांवर या वादग्रस्त शब्दांचे पोस्टर दिसले. तथापि, वादानंतर, काही वेळातच हे पोस्टर्स काढून टाकण्यात आले.

    Read more

    ख्रिसमस निमित्त सांता क्लॉजचा ड्रेस घातलेल्या १०० स्त्रियांनी बंगलोर मध्ये ऑर्गनायझ केली बाईक रॅली

    विशेष प्रतिनिधी बंगलोर : काल ख्रिसमसच्या निमित्ताने बेंगळूरमध्ये एक अनोखी रॅली पाहायला मिळाली. सांताक्लॉजच्या ड्रेस मध्ये जवळपास 100 स्त्रियांची बाइकवरून ही रॅली निघाली होती. ‘शी […]

    Read more

    पुण्यामध्ये वेश्याच्या निधीतही गैरव्यवहार, मोलकरीण, कचरा वेचिकांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याने संताप ; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यात वेश्याव्यवसाय न करणाऱ्या महिलांच्या विशेषतः मोलकरीण आणि कचरा वेचक यांच्या खात्यात राज्य सरकारकडून आलेली अर्थसहाय्याची रक्कम जमा झाल्याने खळबळ उडाली आहे. […]

    Read more