पुढील आठवड्यापासून कोरोना प्रतिबंधक स्फुटनिक व्ही लस बाजारात, दरवर्षी ८५ कोटी डोसचे उत्पादन होणार
कोरोना प्रतिबंधक रशियन लस स्फुटनिक व्हीची दुसरी खेपही भारतात दाखल झाली आहे. पुढील आठवड्यापासून ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. या लसीची किंमत ९९५ रुपये […]