वाहन उत्पादकांना पुढील सहा महिन्यांत शंभर टक्के जैवइंधनावर चालणारी वाहने बनविणे अनिवार्य, नितीन गडकरी यांची माहिती
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वाहन उद्योगांना पुढील सहा महिन्यांत जैव इंधनावर 100 टक्के चालणारी वाहने देणे अनिवार्यअसेल अशी […]