पारंपरिक भारतीय बेड म्हणून चारपाईची चक्क ४१,५०० रुपयांना विक्री, न्यूझीलंडच्या वेबसाईटने केला चमत्कार
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताचे अध्यात्मिक आकर्षण असलेल्यांकडून भारतीय वस्तूंना मोठी मागणी असते. याचाच फायदा घेऊन न्यूझीलंडमधील एका वेबसाईटने चारपाईची पारंपरिक भारतीय बेड म्हणून […]