FSSAI : वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ बांधून देणे धोकादायक; अन्न आणि औषध प्रशासनाचा नवा आदेश ; अन्यथा कारवाई
दुकानांमध्ये, फूड स्टॉलवर, रस्त्यांवरच्या गाड्यांवर खाद्यपदार्थ बांधून द्यायचा असेल तर वर्तनमानपत्र म्हणजे पेपरचा कागद वापरला जातो. मात्र आता पोहे, वडापाव, भजी किंवा कोणताही खाद्यपदार्थ बांधून […]