चिनी वृत्तपत्राचे भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न; ग्लोबल टाइम्सने लिहिले- भारताचे शेजारील देश त्यांच्यापासून दूर जात आहेत
वृत्तसंस्था नवी दिल्ली : मालदीवच्या संसदीय निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या विजयानंतर चीनचे सरकारी माध्यम ग्लोबल टाइम्सने भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ग्लोबल टाइम्सने […]