महिलांना दिलेले आश्वासन तालीबान्यांनी मोडले, महिला न्यूज अॅँकरवर घातली बंदी
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर दोन दिवसांनी तालिबानने आपल्या पहिल्या परिषदेत सांगितले की, अफगाण महिलांना स्वातंत्र्य दिले जाईल. महिलांच्या हक्कांचा आदर करण्याचे वचन […]