न्यूझीलंडमध्ये दहशतवादी हल्ला : इसिसच्या जिहादीने 6 जणांना चाकूने भोसकले, 3 जण गंभीर; पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोर ठार
New Zealand Knife Terrorist Attack : शुक्रवारी न्यूझीलंडमधील ऑकलंडमधील काउंटडाउन सुपरमार्केटमध्ये एका हल्लेखोराने गोळीबार केला, त्यात सहा जण जखमी झाले. पोलिसांनी हल्लेखोराला जागीच ठार केले. […]