• Download App
    new york times | The Focus India

    new york times

    Donald Trump : नोबेल पुरस्कारासाठी नॉमिनेट न केल्याने भारतावर लादला टॅरिफ; न्यूयॉर्क टाइम्सचा दावा, ट्रम्प म्हणाले- पाकिस्तानने केले, भारतानेही करावे

    न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, भारत आणि अमेरिकेतील तणावामागील खरे कारण ट्रम्प यांची नोबेल पुरस्काराची इच्छा आहे. अहवालात म्हटले आहे की, ट्रम्प यांनी १७ जून रोजी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली होती. यादरम्यान, ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणल्याबद्दल त्यांना किती अभिमान आहे असे म्हटले होते.

    Read more

    पेगासस प्रकरण : भारताने संरक्षण करारात इस्रायलकडून पेगासस विकत घेतले, न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात दावा

    पेगासस या हेरगिरी करणाऱ्या सॉफ्टवेअरबाबत बरेच वाद झाले आहेत. आता याबाबत एका नव्या वृत्तात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. यानुसार, भारत सरकारने 2017 मध्ये इस्रायलकडून […]

    Read more

    न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टिंगचा दुटप्पीपणा उघड; मोदी – योगी यांना ठरविले होते “अतिरेकी”; तालिबानी राज्यकर्त्यांना ठरविले “दिग्गज नेते”

    विशेष प्रतिनिधी मुंबई : न्यूयॉर्क टाइम्स स्वतःला तटस्थ माध्यम म्हणून घेत असले तरी त्याच्या रिपोर्टिंग मधला दुटप्पीपणा उघड झाला आहे. 2017 मध्ये उत्तर प्रदेशात जेव्हा […]

    Read more