Times Square Firing : अमेरिकेत टाइम्स स्क्वेअरमध्ये दोन गटांत गोळीबार, खेळणी खरेदीसाठी आलेल्या 4 वर्षांच्या चिमुरडीसह तीन जण गंभीर जखमी
Times Square Firing : अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. अमेरिकेतील गन कल्चरमुळे तेथे सातत्याने गोळीबारीच्या घटना होत असतात. आता टाइम्स […]