New Rule In Online Payment : एक जानेवारीपासून बदलणार ऑनलाइन पेमेंटचे नियम, काय होणार परिणाम? वाचा सविस्तर..
रिझर्व्ह बँकेने गतवर्षी ऑनलाइन पेमेंट नियमांमध्ये बदल जाहीर केले होते. या वर्षी सप्टेंबरमध्ये, आरबीआयने ऑनलाइन व्यापाऱ्यांना वर्षाच्या अखेरीस टोकन लागू करण्यास सुरुवात केली. बँका त्यांच्या […]