लक्षद्वीपच्या सुरक्षेसाठी नवीन कायदे, विरोधकांकडून अपप्रचार सुरू असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आरोप
लक्षद्वीपच्या सुरक्षेसाठीच नवे कायदे प्रस्तावित करण्यात आले आहेत. मात्र, विरेोधकांकडून अपप्रचार सुरू आहे असाआरोप लक्षद्वीपचे जिल्हाधिकारी एस. अरेकर अली यांनी केला आहे.New laws for security […]