Kerala Cabinet : पिनरई मंत्रिमंडळात जावयाची वर्णी; पण कोरोना योद्धा केके शैलजांना धक्कादायकरीत्या नारळ
Kerala Cabinet : केरळमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या डाव्या आघाडीच्या पिनराई विजयन सरकारने नवीन मंत्रिमंडळ स्थापनेद्वारे सर्वांनाच चकित केले. सीएम पिनाराय विजयन यांनी आधीच्या कार्यकाळातील […]