पंधराशे जुने कायदे मोडीत काढून नवे कायदे, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याची पंतप्रधानांची माहिती
देशात परदेशी गुंतवणूक वाढण्यासाठी एकूण पंधराशे जुने कायदे मोडीत काढून काही नवीन कायदे करण्यात आले आहेत. त्यामुळे गुंतवणुकीसाठी देशात अनुकूल वातावरण तयार करण्यात सरकारला यश […]