• Download App
    New Delhi updates | The Focus India

    New Delhi updates

    Shatrughan Sinha : TMC मधील बंडाच्या चर्चांमध्ये शत्रुघ्न सिन्हा ठाम; “ममता बॅनर्जीच माझ्या नेत्या, दुसरे कुणी मान्य नाही”

    पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) मधील कथित बंडखोरी आणि पक्षफुटीच्या चर्चांदरम्यान पक्षाचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण पूर्णपणे ममता बॅनर्जी यांच्यासोबत असून पक्ष सोडण्याचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

    Read more