New Delhi station नवी दिल्ली स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीवर राष्ट्रपतींनी व्यक्त केले दुःख
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुःख व्यक्त केले. यासोबतच त्यांनी जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना केली.