• Download App
    New Delhi EV Policy | The Focus India

    New Delhi EV Policy

    New Delhi EV Policy : दिल्लीत ईव्हीवर रोड टॅक्स-नोंदणी मोफत; ₹30 लाखांपर्यंतच्या गाड्यांवर सूट; 2028 पासून पेट्रोल-सीएनजी टू-व्हीलर्स बंद होतील

    दिल्ली कॅबिनेटने सोमवार, २९ जून रोजी नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत आता दिल्लीत ₹३० लाखांपर्यंतच्या किमतीच्या इलेक्ट्रिक कारना रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशन फीमधून पूर्णपणे सूट मिळेल.

    Read more