ओमिक्रॉननंतर शास्त्रज्ञांनी फ्रान्समध्ये शोधला IHU, कोरोनाचा आणखी एक प्रकार, 46 वेळा बदलले रूप, सर्वात जास्त संसर्गजन्य
कोरोना संकटाच्या काळात आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. Omicron नंतर, शास्त्रज्ञांना कोरोनाचे आणखी एक घातक रूप (Variant IHU) सापडले आहे. माहितीनुसार, व्हेरिएंट आयएचयूने […]