पीएम मोदींच्या हस्ते सोमनाथच्या नवीन सर्किट हाऊसचे उद्घाटन, वाचा पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमनाथमधील नवीन सर्किट हाऊसचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. दरवर्षी देश-विदेशातून लाखो भाविक सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी […]