Amit Shah : अटक किंवा 30 दिवसांसाठी ताब्यात असल्यास PM-CM चे पद जाणार; 5 वर्षांहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये लागू होणार
गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत ३ विधेयके सादर केली. त्यात अशी तरतूद आहे की जर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याला ५ वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्यासाठी अटक केली गेली किंवा ३० दिवसांसाठी ताब्यात ठेवले गेले तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल.