नव्या कृषि कायद्यामुळे महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी कमावले १० कोटी रुपये
पंजाब, हरियाणातील शेतकरी नव्या कृषि कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करत असताना महाराष्ट्रातील चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याच कायद्यामुळे तब्बल १० कोटी रुपये कमावले आहेत. मराठवाड्यातील लातूर, […]