‘डीपफेक’ कंटेट तयार करणाऱ्या नेटिझन्सवर होणार कडक कारवाई!
महाराष्ट्र सरकारने पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : डीपफेक निर्मात्यांबाबत महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका दाखवली आहे. निवडणुकीच्या काळात चिंतेचा विषय […]