संकटातही लाचखोरी : नेदरलँडहून 24 तासांत आले ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर, मुंबईहून इंदुरात यायला 48 तास लागले, लाच दिल्यानंतरच झाली सुटका
Oxygen concentrator : कोरोना महामारीमुळे अवघ्या देशात भीतीचे वातावरण आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहून असोसिएशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सने नेदरलँड्समधून परदेशात […]