Netflix India : नेटफ्लिक्स इंडियामागे सरकारी चौकशीचा ससेमिरा, व्हिसाचे उल्लंघन, वांशिक भेदभाव आणि करचोरीचा आरोप
वृत्तसंस्था नवी दिल्ली : OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स ( Netflix India ) इंडिया हे व्हिसाचे उल्लंघन, वांशिक भेदभाव, करचोरी आणि अनेक व्यावसायिक व्यवहारातील अनियमिततेसाठी सरकारी चौकशीत […]