सावरकरांना अपेक्षित हिंदूचे सैनिकीकरण आणि औद्योगिकीकरणही…!!
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सैनिकीकरण या मुद्द्यावर साधारणपणे सार्वजनिक पातळीवर चर्चा होते. पण सावरकरांनी हिंदूंच्या सैनिकीकरणाबरोबरच हिंदूंच्या औद्योगिकीकरणाचाही आग्रह धरला होता, याकडे फारसे लक्ष दिले गेलेले […]