NET : आता NET शिवाय होता येईल सहायक प्राध्यापक; कुलगुरू पदासाठी अध्यापनाचा अनुभव आवश्यक नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : NET आता उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी यूजीसी NET परीक्षा उत्तीर्ण करण्याची गरज नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी […]